संगणक वापरताना,
सॉफ्टवेअर इंस्टॉल करताना,
नविन ब्लॉग बनवताना,
नवख्या व्यक्तीस अनेक अडचणी येतात..
त्या दूर करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.
संपुर्ण कृती चलचित्र स्वरुपात जितक्या सोप्प्या भाषेत सांगता येईल,
तितका सांगण्याचा प्रयत्न केला आहे...पहिलाच प्रयत्न आहे..
कृपया गोड मानून घ्या :)
तुमचा मित्र,
प्रशांत
0 comments:
Post a Comment