RSS
email

तुमच्या ब्लॉगचे टेंम्प्लेट रिस्टोर कसे करावे?

*******************
तुमच्या ब्लॉगचे टेंम्प्लेट रिस्टोर कसे करावे?
**********************

नमस्कार मित्रानो,
मागच्या भागात आपण शिकलो...तुमच्या ब्लॉगच्या टेंम्प्लेटचा बॅकाअप कसा घ्यावा...आज आपण शिकणार आहोत..काही बदल करताना अघटीत घडले तर आपल्या ब्लॉगचे मुळ टेंम्प्लेट रिस्टोर कसे करावे ? सविस्तर माहितीसाठी चलचित्ररुपांतर पाहावे ही विनंती.

Bookmark and Share

0 comments:

Post a Comment

 

मित्रपरिवार